Exotic Fruit in India: ब्राझीलच्या सुपरफ्रुट जाबुटिकाबाला पश्चिम बंगालच्या लोकांची पसंती
Jaburicaba Fruit: पश्चिम बंगालच्या बसीरहाट परिसरात जाबुटिकाबा हे एक नवीन आणि आकर्षक फळ शेतकऱ्यांच्या चर्चेत आले आहे. मूळचे ब्राझिलमधील हे दुर्मिळ फळ आता बंगालच्या मातीशी जुळवून घेत आहे आणि शेतकऱ्यांसाठी नवी आशा निर्माण करत आहे.