Brazil Sugar Production: ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात १४ टक्क्यांनी घट; यूएसडीएचा अहवाल
USDA Agricultural Report: जगातील सर्वांत मोठा साखर निर्यातदार असलेल्या ब्राझीलमध्ये यंदा साखर उत्पादनात घट झाली आहे. एक एप्रिल ते १५ ऑक्टोबर या काळात तेथे ३१५ लाख टन साखर तयार झाली.
Brazil sugar export moving towards record levelAgrowon