Brahmangaon Village Success Story: उपक्रमशीलतेत कायमच अग्रेसर ब्राह्मणगाव
Infrastructure Development: परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगावचे (ता. परभणी) ग्रामस्थ ग्रामविकासाची आस घेऊन गावाच्या प्रगतीसाठी झटत असतात. ग्रामस्थांची एकी हा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे.
Brahmangaon Leads the Way in Innovative Rural DevelopmentAgrowon