Solar Energy Project : वार्षिक दहा लाख युनिट वीजनिर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्प
Renewable Energy: राजस्थानातील ब्रह्माकुमारीजच्या भगिनी संस्था WRST ने सौर ऊर्जेवर आधारित ३५ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक वीजनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून दरवर्षी १०–१२ लाख युनिट वीज निर्मिती होत असून, जवळपास ८० एकर परिसराला वीजपुरवठा केला जातो.