Bori Market: अपर तहसील कार्यालयासाठी बोरी बाजारपेठत कडकडीत बंद
Rural Demand: परभणी जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या बोरी (ता. जिंतूर ) येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी शनिवारपासून (ता. १३) सुरू असलेले बेमुदत धरणे व बाजार पेठ बंद आंदोलन सोमवारी (ता. १५ ) सुरू होते.
Bori Market Shut Down Over Demand for Additional Tehsil OfficeAgrowon