Karvanda Processing : रोजगाराच्या नव्या संधी: करवंद प्रक्रिया उद्योगाला गती देणार; शासनाचा मोठा निर्णय
Agro Business : परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि वसमत (जि.हिंगोली) येथील वामन फूड्स यांच्या करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धन यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.