Veterinary Boom : जळगाव जिल्ह्यात शासकीय यंत्रणांकडून पशुधनाचे लसीकरण बंदावस्थेत आहे. जिल्हा परिषदेतर्फे याबाबत चालढकल केली जात असून, अपवाद वगळता शिबिरांचे आयोजनही झालेले नसल्याची स्थिती आहे.
Boom for private veterinary practitioners in JalgaonAgrowon