Amravati Farmers' Complaints: सोयाबीनच्या बोगस बियाणेप्रकरणी अमरावती जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारींवरून ४१ गुन्हे दाखल झाल्यानंतर तपासाची प्रक्रिया वेगात सुरू झाली आहे.
Fake Seed Case Investigation Intensifies in MaharashtraAgrowon