Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता
Changing Weather Conditions: मॉन्सून महाराष्ट्रात सर्वदूर पावसासह पोहोचत असल्याच्या बातमीने सर्वांना आनंद झाला आहे. सुरुवातीला बंगालच्या उपसागरात चक्री वारे व त्यामुळे उत्तर भारतात व ईशान्येकडील राज्यात पाऊस होत होता.
Changing Weather Conditions Increase Risk of Blight DiseaseAgrowon