Anti Farmer Law: शेतकरीविरोधी काळे कायदे चोरपावलांनी लागू: पाटील
Farmers Rights: यापूर्वी शेतकरीविरोधी ठरवलेल्या काळ्या कायद्यांची अंमलबजावणी केंद्र सरकारने पुन्हा चोरपावलांनी सुरू केली असून, राज्य सरकारने विधान परिषदेत मंजूर केलेला राष्ट्रीय बाजार समितीचा कायदा हे त्याचे ठोस उदाहरण आहे,