Black Jumbo Grape: ‘ब्लॅक जंबो’ची दुबई, मलेशियात निर्यात
Grape Export: इंदापूर तालुक्यातील ‘ब्लॅक जंबो’ हा द्राक्ष वाण सध्या मलेशिया, थायलंड, चीन आणि दुबई यांसारख्या देशांतील ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेषतः दुबईतून या द्राक्षाला चांगली मागणी आहे.