Local Body Results: नागपूर महापालिकेवर भाजपचा निर्विवाद झेंडा
Parbhani Municipal Results: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.