Maharashtra Politics Update: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबईमध्ये शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कडवा प्रतिकार करत भाजपने सत्तावर्चस्वाच्या लढाईत तगडे आव्हान निर्माण केले आहे.