Chhatrapati Sambhajinagar Mayor Election: महानगरपालिकेच्या महापौरपदी समीर राजूरकर
Mayor Election Results: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे भाजपचे समीर राजूरकर यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांनी एमआयएमचे नगरसेवक अशोक हिवराळे यांचा ३७ मतांनी पराभव केला.
Sambhajinagar Municipal Corporation mayor election resultsAgrowon