Akola Municipal CorporationAgrowon
ॲग्रो विशेष
Akola Municipal Corporation: अकोला महापालिकेत भाजपचा महापौर निश्चित
Mayor Election: अकोला महापालिका निवडणुकीत कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौरपदाबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शहर सुधार आघाडीने आवश्यक बहुमत मिळवत महापौरपदावर आपली पकड मजबूत केली आहे.

