Uddhav Thackeray: भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरते: उद्धव ठाकरे
Hindutva politics: भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरते आहे. एकीकडे राम मंदिराचा गजर करायचा आणि दुसरीकडे प्रभू श्रीरामाच्या तपोवनात वृक्षतोड करून ‘नमो भवन’ उभारायचे, साधू-संत गेल्यावर ती जमीन बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालायची.