Nagarpalika Elections Result: भाजपचा नगर परिषद, नगरपंचायतींत वरचष्मा
Maharashtra Nagarpalika Update: राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालात अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली असून जवळपास १०० नगरपरिषदा आणि २३ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदांसाठी झालेल्या लढतींत विजय मिळविला.