BJPAgrowon
ॲग्रो विशेष
BJP Mayor Victory: आठ महापालिकांमध्ये भाजपचे महापौर
Maharashtra Politics: राज्यातील आठ महानगरपालिकांमध्ये महापौरपदी भाजपचे उमेदवार स्थानापन्न झाले आहेत. परिणामी, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरांचा कारभार भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे गेला आहे.

