Local Body ResultsAgrowon
ॲग्रो विशेष
Local Body Results: सलग चौथ्यांदा नागपूरचा गड भाजपने राखला
Nagpur Municipal Results: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहशहर असलेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सलग चौथ्यांदा सत्ता कायम ठेवत आपला राजकीय दबदबा सिद्ध केला.

