Modi Government Criticism: भाजपची आता ‘सत्ताचोरी’ची तयारी : मल्लिकार्जुन खर्गे
Mallikarjun Kharge: मतचोरीनंतर आता भारतीय जनता पक्ष सत्ताचोरीची तयारी करीत आहे. ३० दिवसांत विरोधी सरकार पाडण्यासाठी विधेयक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे; तसेच अटक हे शस्त्र वापरून लोकशाही अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.