Local Election Results: छत्रपती संभाजीनगर ‘झेडपी’त भाजप मोठा भाऊ
ZP, Panchayat Election Results: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निकालाअंती जिल्हा परिषदेत भाजप तर पंचायत समित्यांमध्ये शिवसेना मोठा भाऊ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
Chhatrapati Sambhajinagar ZP and PS election resultsAgrowon