Ajit Pawar: ‘ईव्हीएम’ विषयी मला काहीही बोलायचे नाही
EVM Controversy: ‘ईव्हीएम’विषयी देखील मला काहीही बोलायचे नाही. कारण पराभव होताच ‘ईव्हीएम’ला दोष द्यायचा आणि विजय झाल्यास गप्प राहायचे हे मला मान्य नाही,’’ अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.