Local Body Result: सावंतवाडी, वेंगुर्लेत भाजप, मालवणात शिंदे शिवसेना
Municipal Result: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगर परिषदेवर भाजप, मालवणमध्ये शिंदे शिवसेना तर कणकवली नगरपंचायतीत अटीतटीच्या लढतीत शहरविकास आघाडीने बाजी मारली. कणकवलीत शहरविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर जोरदार जल्लोष केला.