Maharashtra Nagarpalika Election: सर्वाधिक स्ट्राईकरेट भाजपचाच
CM Devendra Fadnavis: महायुतीने ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया झाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकांतील भाजपच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला.