Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी
Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Results: राज्यात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे हेदेखील पुन्हा अधोरेखित झाले आहे. विधानसभेतील कामगिरीची पुनरावृत्ती झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.