Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी
ZP Elections: सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांच्या आणि १३६ गणांसाठी निवडणूक होणार आहे. यंदाची निवडणूक ही केवळ कार्यकर्त्यांची नाही तर माजी आमदारांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.