BJP Mumbai President: भाजपकडून आमदार अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी
Amit Satam: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून भाजपने महापालिकेत सत्ता मिळवण्याचा दाव साधला आहे.