Crop Management: कारल्यामध्ये पीक संरक्षण, अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
Vegetable Farmer: धुळे जिल्ह्यातील शेणपूर येथील राकेश काकुस्ते गेली दोन दशके भाजीपाला उत्पादनात सातत्य राखत आहेत. बहुपीक पद्धती, योग्य वाण निवड आणि शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी कारले शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे.