Natural Farming: पक्षी थांबे- सोपा आणि स्वस्त कीड नियंत्रणाचा उपाय
Eco-friendly Pest Management: पक्षी थांबे वापरून किड नियंत्रण करणे ही खूप जुनी आणि निसर्गावर आधारित शेती पद्धत आहे. अनेक किटकभक्षी पक्षी पिकांस हानिकारक असणाऱ्या किडी आणि इतर सूक्ष्मजीव खातात.