Renewable Energy: ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांना एकत्र जोडणारे एक प्रभावी मॉडेल म्हणजे बायोगॅस प्लांट. बायोगॅसवर आधारित विद्युत निर्मिती, बायो सीएनजी उत्पादन आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन यांचे एकात्मिक ऊर्जा मॉडेल फायदेशीर आहे.
integrated biogas and bio CNG energy model for rural IndiaAgrowon