World Biodiversity Day: जैवविविधता : निसर्गाची अमूल्य संपत्ती
Nature Conservation: जगभरातील सर्व प्रकारचे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, बुरशी आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास यांची विविधता म्हणजे जैवविविधता होय. पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा निसर्गाच्या मोठ्या साखळीचा एक भाग आहे. अन्नसाखळी, पर्यावरणीय संतुलन आणि परिसंस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जिवाचे स्वतंत्र महत्त्व आहे.
Biodiversity and environmental sustainabilityAgrowo