Wild Vegetables: रानभाज्यांतील जैवसक्रिय घटकांचे महत्त्व
Indigeneous Vegetable: महाराष्ट्रात विविध हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक प्रकारच्या रानभाज्या आढळतात. या रानभाज्या ग्रामीण भागात सहज उपलब्ध असल्यामुळे त्या स्वस्त, पौष्टिक आणि पर्यावरणपूरक अन्नस्रोत ठरतात.