Biostimulant of Sugarcane Farming: ऊस उत्पादकता, जमीन सुपीकतेसाठी जिवाणू अर्क
Soil Health: शाश्वत शेतीसाठी एकात्मिक व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक म्हणून जिवाणू अर्काचे महत्त्व वाढले आहे. हे अत्यंत प्रभावी जैविक द्रव खत म्हणून उपयुक्त आहे. जिवाणू अर्कामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास, सेंद्रिय कर्बाचे संवर्धन करण्यास आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होते.
Modern biological solutions for sugarcane farmingAgrowon