Police Patil Bharati: बीड जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीमधील बिंदूनामावलीचा अडसर दूर
Beed recruitment: अनेक वर्षे रखडलेल्या पोलिस पाटील भरतीला शासनाने दोन वर्षांपूर्वी मान्यता दिली होती. मात्र, लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीमुळे ही भरती मागचे १० महिने एसईबीसी आरक्षणाच्या बिंदुनामावली मान्यतेच्या अडचणीत अडकली होती.