Bihar Assembly Elections: बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे केले आहे. प्रशांत किशोर यांची लालूप्रसाद-तेजस्वी यांच्याविषयीची सौम्य भूमिका, इंडिया आघाडीसोबत ताळमेळ साधण्याचे प्रयत्न भाजप-‘जदयु’ला अडथळा बनू पाहत आहे. बिहारमध्ये विजयाचा निर्धार करूनच सत्ताधारी आघाडी काम करत आहे.