Bihar Government Formation: पुन्हा तेच त्रिकूट! बिहारचा मुख्यमंत्री ठरला; NDA सरकारमध्ये असणार दोन उपमुख्यमंत्री

Nitish Kumar set to become Chief Minister again: संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) विधीमंडळ पक्षनेतेपदी नितीश कुमार यांची एकमताने निवड करण्यात आली. तर दुसरीकडे भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी सम्राट चौधरी आणि उपनेतेपदी विजय सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे.
Bihar Government Formation
नितीश कुमार, सम्राट चौधरी, विजय सिन्हा. (Source x)
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com