Bihar Election Exit Polls 2025: 'एनडीए'ला बहुमत?, 'महागठबंधन'ला किती जागा?, 'PK'ची जादू चालली नाही, एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात?
Bihar voting percentage second phase: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी (दि. ११) पार पडलेल्या दुसऱ्या टप्यात सुमारे ६८.५२ टक्के मतदानाची नोंद झाली. याआधी ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले होते.