Bihar Election 2025: राज्यातील लढतीचे ‘केंद्रीय’ पैलू
Election Strategy: काहीही झाले तरी बिहारची निवडणूक जिंकायचीच, या आक्रमक इराद्याने भाजप बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. सर्व शक्ती पणाला लावणे भाजपला भागच आहे, याचे कारण केंद्रातील सत्तेच्या स्थैर्याशीही या निवडणुकीचा संबंध आहे.