Krishna River Water Lifting : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कृष्णा नदीवरील पाणी उपसा बंदी अखेर शिथिल; पिकांना मिळणार संजीवनी
Farmer Relief : सांगली कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर कृष्णा नदीवर लागू करण्यात आलेली शुक्रवारी (ता. २९) पासून उपसाबंदी आता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे तूर्त शेती आणि पिण्यासाठी आवश्यक पाणी उपसा करता येणार आहे.
Maharashtra irrigation department krishna riverAgrowon