Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्तीच्या चौथ्या यादीत ४ हजार १६१ शेतकरी पात्र

Karj Mukti Yojana : नांदेड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील चार हजार १६१ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी गुरुवारी (ता. २२) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Farmer Loan Waiver
District wise eligible farmers list for crop loan waiverAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com