Micro Irrigation: ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेतून अनुदान
Farmer Subsidy: शासनाने अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ‘प्रति थेंब अधिक पीक’ सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे.