Farmers Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ६६६ कोटी २२ लाख रुपये कर्जखात्यावर जमा
Karj Mukti Yojana : परभणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील मिळून परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील एकूण ८३ हजार ७७७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ६६६ कोटी २२ लाख १४ हजार ७१७ रुपये जमा करण्यात आले आहेत.
Crop loan waiver scheme fund release MaharashtraAgrowon