ZP Pune Election: पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी महायुतीत मोठी चुरस
ZP Chairman Election: राज्यात गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. शुक्रवारी (ता. १२) अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.