Cooperative Bank Crisis : प्रस्ताव धूळ खात; बीड जिल्हा बँकेला मिळेना कर्ज
Beed District Bank : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक म्हणजे शेतकऱ्यांची जीवनवाहिनी मानली जाते. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व इतर सहकारी बॅंका नसताना स्थापन झालेली बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मागच्या १३ वर्षांपासून आर्थिक डबघाईला आलेली आहे.