Bhusar Traders Strike: व्यापाऱ्यांच्या बंदमुळे भुसार व्यापार ठप्प
APMC Issue: अन्न सुरक्षा कायद्यातील होत असलेल्या अनुचित कारवाया आदी विविध प्रश्नी राज्यातील बाजार समित्यांमधील भुसार व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ५) पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमुळे बहुतांश बाजार समित्यांमधील भुसार व्यापार ठप्प झाला होता.