Bhum Khawa Cluster Program: भूमच्या खवा क्लस्टरमध्ये क्षमता बांधणी मेळावा
Food Export Development Authority: कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सोमवारी (ता. २३) भूम येथील निर्मल खवा क्लस्टरमध्ये क्षमता बांधणी मेळावा घेण्यात आला.
APEDA capacity building initiative in Dharashiv districtAgrowon