Paddy Crop Loss: सततच्या पावसाने भात पिकाचे नुकसान
Farmer Crisis: रोजच पडत असलेल्या पावसाने काढणी लांबत असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाच्या लहरीपणामुळे हिरावून जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे पाऊस संपण्याची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.