Bhokani village success in Majhi Vasundhara missionAgrown
ॲग्रो विशेष
Majhi Vasundhara Mission: ‘माझी वसुंधरा’मध्ये भोकणी गावाची गरुडझेप
Majhi Vasundhara Success Story: सिन्नर तालुक्यातील भोकणी ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये आपल्या यशाची परंपरा कायम राखत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

