Kolhapur Sugar Factory: 'बिद्री' पाठोपाठ भोगावती कारखान्याकडून सर्वाधिक ऊसदर जाहीर, 'एफआरपी'पेक्षाही अधिक
Bhogawati Factory sugarcane rate: बिद्री कारखान्यापाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील येणाऱ्या उसाला सर्वाधिक दर जाहीर केला आहे