Bhimthadi Jatra: भीमथडी जत्रेला २० डिसेंबरपासून सुरुवात
Krushi Festival: बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, भीमथडी फाऊंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी भीमथडी जत्रा २० डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती जत्रेच्या आयोजक सुनंदा पवार यांनी दिली.